Thursday, 27 April 2017

वाचन दिन

वाचाल तर वाचाल
           वाचन ही मुलांची मुलभूत गरज बनावी .वाचन केल्याने विचार शक्तीचा विकास होऊन शोधक वृत्ती वाढीस लागते.१५ऑक्टोबर हा सर्वत्र वाचन दिन साजरा केला जातो . डॉ आंबेडकर हे वाचनासाठी आदर्श असावेत ,वाचनासाठी प्रसंगी जेवण विसरायचे ,वडील तर दागीनही गहाण ठेवण्यासाठी मागे पुढे पाहत नसायचे .



आता मुलांनाशाळेला  सुट्टी लागली आहे पालकांनी त्यांना गोष्टीची पुस्तके ,चित्रकथा ,कार्टून चित्रे  इ वाचनासाठी उपलब्ध करून द्यावे .